"धूसर खंड्या पंकोळी (पक्षी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: या पक्ष्याला इंग्रजीमध्ये Dusky Crag Martin असे म्हटले जाते. मराठीमध्ये तो...
(काही फरक नाही)

०९:११, २७ एप्रिल २०१७ ची आवृत्ती

या पक्ष्याला इंग्रजीमध्ये Dusky Crag Martin असे म्हटले जाते. मराठीमध्ये तो धूसर खंड्या पंकोळी या नावाने ओळखला जातो . हा पक्षी आकाराने चिमणीपेक्षा लहान असतो.त्याची शेपटी आखूड व चौरस असते. त्याचे पंख व उडण्याची पद्धत कन्हईसारखी असते.शेपटीची मधली व शेवटची पिसे सोडली तर बाकीच्या पिसांवर गोल पांढरे ठिपके दिसतात.नर-मादी दिसायला सारखेच असतात.त्यांचा आवाज चीट-चीट असा असतो.

वितरण

धूसर खंड्या आसाम हे राज्य सोडले तर भारतात सर्व राज्यात पाहायला मिळतो.

निवासस्थाने

हा साधारणतः पर्वत व पर्वतशिखरे यावर निवास करतो.

संदर्भ

पक्षीकोशलेखक:

मारुती चितमपल्ली