"दलदली पंकोळी (पक्षी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: या पक्ष्याला इंग्रजीमध्ये Indian Greythroated Sand Martin असे म्हटले जाते. मराठीमध...
(काही फरक नाही)

०९:०८, २७ एप्रिल २०१७ ची आवृत्ती

या पक्ष्याला इंग्रजीमध्ये Indian Greythroated Sand Martin असे म्हटले जाते. मराठीमध्ये दलदली पंकोळी या नावाने ओळखले जाते.हिंदीमध्ये अबली असे म्हटले जाते.

आकाराने चिमणीपेक्षा लहान असतो.वरील रंग पिंगट,पिवळ असून त्याचा कंठ राखी पिंगट रंगाचा असतो.छातीवर गर्द पट्टे नसतात.नर-मादी दिसायला सारखेच.

वितरण

पाकिस्तान,उत्तर भारत,दक्षिणेकडे राजस्थान,गुजरातमहाराष्ट्र (मुंबई,नाशिक,सातारा) या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आढळून येतो.

निवासस्थाने

ओढ्यांचे काठावर हा पक्षी पाहायला मिळतो.

संदर्भ

पक्षीकोश

लेखक:

मारुती चितमपल्ली