"दरडी पंकोळी (पक्षी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: या पक्ष्याला इंग्रजीमध्ये Siberian Collared Martin असे म्हणतात. मराठीमध्ये त्य...
(काही फरक नाही)

०९:०४, २७ एप्रिल २०१७ ची आवृत्ती

या पक्ष्याला इंग्रजीमध्ये Siberian Collared Martin असे म्हणतात. मराठीमध्ये त्याला दरडी पंकोळी असे म्हणतात.

आकाराने चिमणीपेक्षा लहान असतो.खालील भागाचा रंग पांढरा असतो. छातीवर पिंगट पट्टा असून वरील भाग पिंगट रंगाचा असतो.

वितरण

पाकिस्तान,काश्मीर,हिमाचल प्रदेश,हरियाना,उत्तर प्रदेश,बिहार,उत्तर पश्चिम बंगाल,मध्य प्रदेश या प्रदेशात आढळून येतो.

फेब्रुवारी ते एप्रिल या महिन्यात जास्त प्रमाणात दिसून येतो.

निवासस्थाने

उभ्या दरडी असलेले ओढे,नद्या,आणि सरोवरे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसून येतो.

संदर्भ

पक्षीकोश

लेखक:

मारुती चितमपल्ली