"धाविक (पक्षी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१५६ बाइट्सची भर घातली ,  ५ वर्षांपूर्वी
छो (V.narsikar ने लेख धाविक(पक्षी) वरुन धाविक (पक्षी) ला हलविला: शीर्षकलेखन संकेत)
धाविकला इंग्रजीमध्ये Indian Courser म्हणतात.मराठी मध्ये गेडरा बोलतात.तर हिंदीमध्ये नुक्री म्हणून ओळखले जाते.
 
==ओळखण==
 
 
हा पक्षी आकाराने अंदाजे तित्तिराएवढा असतो.त्याचा रंग वाळूसारखा उदी.असतो व दिसायला टिटविसारखा पक्षीअसतो.त्याचा खालून तांबूस व [[काळा]] रंग असतो.गडद तांबूस डोके. असून,डोळ्यांतून काळी-[[पांढरी]] पट्टी असते.त्याचे पाय लांब पांढुरके पाय.[[नर]]-[[मादी]] दिसायला सारखे असतात.
 
==वितरण==
१३४

संपादने