"पंतप्रधान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३४ बाइट्स वगळले ,  ४ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
'''पंतप्रधान''' किंवा '''प्रधानमंत्री''' हे [[संसदीय राज्यपद्धती]]तील किंवा बिगर संसदीय राज्यपद्धतीतील दैनंदिन राज्यकारभार चालवणार्‍यायाचालवणाऱ्या व्यक्तीचे एक प्रमुख पद आहे.
 
 
प्रत्येक देशात पंतप्रधान निवडीची पद्धत वेगळी असते परंतु पंतप्रधानपदी कोणाचीही थेट निवड सहसा होत नाही. राष्ट्रातील मतदार लोकप्रतिनिधींची थेट निवड करतात व हे निवडलेले प्रतिनिधी पंतप्रधानपदासाठी अंतर्गत निवडणूक करतात. काही देशात राष्ट्राध्यक्षही पंतप्रधानाची नेमणूक करतात. भारतात हीच पद्धत आहे.
== भारताचे पंतप्रधान ==
 
{{मुख्य|भारताचे पंतप्रधान}}
महाराष्ट्रात [[शिवाजी]]ने स्थापन केलेल्या मराठा साम्राज्यात पंतप्रधान हे वंशपरंपरेने मिळत होते.
 
 
[[वर्ग:नागरिकशास्त्र]]
 
भारताचे '''पंतप्रधान''' व कार्यकाळ
{| class="wikitable"
३३,४०१

संपादने