"पिंजरा (पक्षी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
प्रस्तावना
ओळ २:
 
{{बदल}}
हा पक्षी आकाराने अंदाजे [[मैना|मैनेएवढी]] असतो.पिसांची शिंगे असलेले [[घुबड]]या पक्ष्यासारखा हा पक्षी दिसतो. तो वरून [[राखी]] तपकिरी किंवा तांबूस उदीरंगाचा असतो.त्यावर पांढुरके पट्टे असतात.पाठीवर [[पिवळा|पिवळट]] रंगाचा अर्धा पट्टा.हनुवट व गळा [[बदामी]] [[पांढरा]] असतो.गळ्यावर [[काळा|काळ्या]] रंगाचे पट्टे असतात.खालील भागावर काळ्या काड्या व वेड्यावाकड्या तांबूस तपकिरी रेघोट्या असतात.[[नर]]-[[मादी]] दिसायला सारखेच असतात.
== ओळख==
आकाराने अंदाजे [[मैना|मैनेएवढी]].पिसांची शिंगे असलेले [[घुबड]].वरून [[राखी]] तपकिरी किंवा तांबूस उदी.त्यावर पांढुरके पट्टे.पाठीवर [[पिवळा|पिवळट]] रंगाचा अर्धा पट्टा.हनुवट व गळा [[बदामी]] [[पांढरा]].गळ्यावर [[काळा|काळ्या]] रंगाचे पट्टे.खालील भागावर काळ्या काड्या व वेड्यावाकड्या तांबूस तपकिरी रेघोट्या.[[नर]]-[[मादी]] दिसायला सारखेच.
 
==वितरण==