"मानसशास्त्राधारित उपचार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: मानसशास्त्रीय उपचार हे प्रामुख्याने व्यक्तीमधील चुकीची समायो...
 
विकिकरण साचा
ओळ १:
{{विकिकरण}}
 
मानसशास्त्रीय उपचार
हे प्रामुख्याने व्यक्तीमधील चुकीची समायोजनशैली, जीवनशैली,वर्तनपद्धती,व्यक्तीचे चुकीच संवेदन,अयोग्य अपेक्षा, मूल्यमापनाची चुकीची पद्धत या सर्व गोष्टीचा मानवी मनावर परिणाम होतो व यातूनच मनोविकारांची निर्मिती होते या चुका सुधारल्यास मनोविकार दूर होतात या घटकावर मानसशास्त्रीय उपचार आधारलेले आहेत
मनोविकारांवर उपचार करण्याच्या आधुनिक विविध पद्धती तसेच नवनवीन दृष्टीकोन विकसित झाले आहेत
उद्दिष्ट
उद्धिष्ट
 
मानसशास्त्रीय उपचार पद्धतींचा उपयोग करून रुग्णाचे अपसामान्य वर्तन दूर करणे हे मानसशास्त्र उपचार पद्धतींचे प्रमुख उदिष्ठ आहे