"रामगंगा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: thumb|रामगंगा रामगंगा, गगन चिडी (इंग्लिश:Indian Grey Tit; हिंदी: रामगं...
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
 
दुवे
 
ओळ १:
[[File:Kjottmeis.jpg|thumb|रामगंगा]]
'''रामगंगा''', '''गगन चिडी''' (इंग्लिश:Indian Grey Tit; हिंदी: रामगंगरा, सलेटी रामगंगरा) हा एक चिमणीच्या आकाराएवढा पक्षी आहे.
 
==ओळखण==
 
==ओळख==
या पक्ष्याचे डोके काळे, कंठ, छातीचा मध्य भाग व गळ पांढरे असतात. काळ्या रेषा असलेला खालील भाग पांढरा व वरील भागाचा वर्ण राखट असतो.
==वितरण==
हे पक्षी [[राजस्थान]], [[गुजरात]], [[मध्य प्रदेश]][[ओरिसा]] या भागात स्थलांतर करतात.
 
हे पक्षी राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश व ओरिसा या भागात स्थलांतर करतात.
==निवासस्थाने==
 
हे पक्षी पानगळीची विरळ जंगले, गवताळी राया आणि फळबागा यामध्ये आढळतात.
 
==संदर्भ==
* पक्षीकोश - मारुती चितमपल्ली
पक्षीकोश
 
मारुती चितमपल्ली
 
[[वर्ग:पक्षी]]
"https://mr.wikipedia.org/wiki/रामगंगा" पासून हुडकले