"केतकी मोडक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ ९:
 
==लेखन==
इ.स. २००५ साली प्रथम प्रकाशित 'कडकडोनी वीज निमाली ठायींचे ठायी. संत मुक्ताबाई : व्यक्ती आणि वाङ्‍‍मय' या संशोधन ग्रंथात [[संत मुक्ताबाई|संत मुक्ताबाईंच्या]] जिवनचरित्र, कार्यक्तृत्व आणि इतर समकालीन आणि उत्तर कालीन मराठी संतांवरील प्रभावाचा शोध घेतला आहे. संत मुक्ताबाईंना नेमके कोणते गोरोबा भेटले आणि गोरोबांना भेटलेल्या मुक्ताबाई आणि ज्ञानेश्वर भगिनी संत मुक्ताबाई या व्यक्ति दोन की एकच या विषयाचाही या ग्रंथाच्या माध्यमातून शोध घेतला गेला आहे. संत मुक्ताबाईंच्या समग्र अभंगांचा गद्य मराठी अनुवादही प्रथमच या ग्रंथाच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिला गेला आहे.<ref>http://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=5182967898442406387&PreviewType=books</ref>
 
प्रा.डॉ. केतकी मोडक पद्मगंधा प्रकाशन प्रकाशित 'उपयोजित मराठी' या ग्रंथाच्या सहसंपादक आणि सहलेखिका आहेत.<ref>http://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=4946361744590071250&PreviewType=books</ref>