"सम्राट हर्षवर्धन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३७:
| तळटिपा =
|}}
''' सम्राट हर्षवर्धन''' किंवा '''हर्ष''' ([[इ.स. ५९०]][[इ.स. ६४७]]) हे [[उत्तर भारत]]ातील प्रसिद्ध सम्राट होते. ते [[पुष्याभूती साम्राज्य]]ातील शेवटचे सम्राट होते. [[राज्यवर्धन]] नंतर [[इ.स. ६०६]] मध्ये ते थानेश्वरच्या गादीवर बसले. हर्षवर्धन संबंधी बाणभट्टाच्या हर्षचरित मधून व्यापक माहित मिळले. हर्षवर्धनांनी जवजवळ ४१ वर्ष राज्य केले. या काळामध्ये त्यांनी आपल्या साम्राज्याचा विस्तार [[जालंधर]], [[पंजाब]], [[काश्मिर]], [[नेपाळ]] आणि [[बल्लभीपुर]] पर्यंत केला होता. हर्षवर्धनांनी [[आर्यावर्त]]ला सुद्धा आपल्या अधीन केले. [[हिंदू धर्म]]ातील [[सूर्य देव]]ाची आराधना सोडून त्यांनी [[बौद्ध धर्म]]ाचा स्विकार केला.<ref name="eb-harsha">{{cite web |url=http://www.britannica.com/EBchecked/topic/256065/Harsha |title=Harsha |date=2009 |website=Encyclopædia Britannica |access-date=6 October 2014}}</ref>
 
== नाटककार आणि कवी ==