"मोठा धनचुवा (पक्षी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो V.narsikar ने लेख मोठा धनचुवा(पक्षी) वरुन मोठा धनचुवा (पक्षी) ला हलविला: शिर्षकलेखन संकेत
प्रस्तावना
ओळ १:
[[File:Great Stone-Plover or Great Thick knee (pix SShukla).JPG|thumb|धनचुवा]]
 
मोठा धनचुवा (इंग्लिश:Great Stone Plover) हा एक पक्षी आहे.
या पक्षाला इंग्रजीमध्ये Great Stone Plover असे म्हणतात.मराठी मध्ये मोठा धनचुवा असे म्हणतात.
 
==ओळखण==
 
{{बदल}}
धनचुव्यापेक्षा आकाराने मोठा.चोच लांब आणि मोठी.[[चेहरा|चेहऱ्यावर]] [[काळ|काळे]]-[[पांढरी|पांढरे]] पट्टे.वरील भागाचा रंग [[पिवळा|पिवळसर]] राखट,तपकिरी.खालील भाग पांढुरका.[[गळा]] आणि छातीचा रंग पिवळसर करडा.
 
Line १६ ⟶ १५:
 
==संदर्भ==
* पक्षीकोश - मारुती चितमपल्ली
 
पक्षीकोश
 
लेखक:
 
मारुती चितमपल्ली
 
[[वर्ग:पक्षी]]