"व्हिक्टोरिया राणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
छोNo edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
ओळ ३२:
}}
'''व्हिक्टोरिया''' (अलेक्झांड्रिना व्हिक्टोरिया; २४ मे १८१९ - २२ जानेवारी १९०१) ही [[ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र|युनायटेड किंग्डम]]ची राज्यकर्ती व [[ब्रिटिश भारत]]ाची पहिली सम्राज्ञी होती. ती इ.स. १८३७ साली ग्रेट ब्रिटन व आयर्लंडची राणी म्हणून गादीवर आली.<ref>म.फुले समग्र वाङमय पृ.७३५ आवृत्ती पाचवी<</ref>. ६३ वर्षे व ७ महिने सत्तेवर असलेली व्हिक्टोरिया ही आजवर युनायटेड किंग्डमची सर्वांत प्रदीर्घ काळ राज्य करणारी राज्यकर्ती आहे. तिचा कार्यकाळ ''व्हिक्टोरियन पर्व'' ह्या नावाने ओळखला जातो जो युनायटेड किंग्डममध्ये राजकीय, औद्योगिक, सांस्कृतिक व लष्करी प्रगतीचा काळ मानला जातो.
इ.स. १८५७ च्या उठावानंतर ईस्ट इंडिया कंपनी नष्ट होऊन तिच्या नावाने भारताचा कारभार सुरू झाला. त्यावेळी तीने काढलेला जाहिरनामा [[राणीचा जाहिरनामा]] म्हणून प्रसिद्ध आहे. ''हिंदुस्थानची सम्राज्ञी'' असा पुढे तिने किताब ही धारण केला.