"आर्यभट्ट उपग्रह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎हे सुद्धा पहा: समानीकरण, replaced: हे ही → हे सुद्धा
No edit summary
ओळ १:
आर्यभट्ट् हा भारताने विकसीत केलेला पहिला उपग्रह आहे. थोर भारतीय गणितज्ञ व खगोल शास्त्रज्ञ आर्यभट्ट यांचे नाव ह्या उपग्रहाला देण्यात आले आहे.
थोर भारतीय गणितज्ञ व खगोल शास्त्रज्ञ आर्यभट्ट्ट्टांचे नाव ह्या उपग्रहाला देण्यात आलेले आहे.
 
{{Infobox Spacecraft
Line २२ ⟶ २१:
}}
 
हया उपग्रहाचे प्रक्षेपण तेव्हाच्या सोविएत संघराज्यातील व आतच्या [[रशिया]] मधिल [[कापुस्टीन यार]] ह्या अवकाश केंद्रावरुन [[१९ एप्रील]] [[इ.स. १९७५|१९७५]] साली कॉसमॉस-३एम हा उपग्रह वाहक वापरून करण्यात आले.
सौर उर्जेवर चालणारा आर्यभट्ट् उपग्रह भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने ( [[भारतीय अंतराळ संशोधन संस्था|इस्रो]] ) विकसीत केला होता. सुमारे पाच दिवस पृथ्वी भवती प्रदक्षीणा घातल्या नंतर उपग्रहाचा इस्रोशी संपर्क तुटला. ह्या उपग्रहाने ११ फेब्रुवारी १९९२ साली पृथ्वी च्या वातावरणात पुनःप्रवेश केला होता.
==बांधणी==