"शंकू पाणलावा (पक्षी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो अभय नातू ने लेख शंकू पाणलावा(पक्षी) वरुन शंकू पाणलावा (पक्षी) ला हलविला: शीर्षकलेखन संकेत
प्रस्तावना
ओळ १:
'''शंकू पाणलावा''', टीबा किंवा टीबुड (इंग्लिश:Pintail Snipe; हिंदी:सिंखपर चहा) हा एक पक्षी आहे.
शंकू पाणलाव्यालाइंग्रजी मध्ये Pintail Snipe असे म्हणतात.तर मराठी मध्ये टीबा,टीबुड,पाणलावा असेही म्हणतात.हिंदी मध्ये सिंखपर चहा असे म्हणतात.
 
==ओळखण==
 
{{बदल}}
आकाराने लाव्यापेक्षा मोठा.हा पक्षी पाणलावा या पक्ष्याबरोबर आढळतो.दोन्ही पाणलाव्यामधील फरक दाखविणारी रानओळख फारच अवघड आहे.शेपटीच्या टोकाला असलेल्या कडक,अरुंद,अणकुचीदार पिसांवरून त्याची ओळख हातात धरून पटविता येते.
 
Line १६ ⟶ १५:
 
==संदर्भ==
* पक्षीकोश - मारुती चितमपल्ली
 
पक्षीकोश
 
लेखक:
 
मारुती चितमपल्ली
 
[[वर्ग:पक्षी]]