Content deleted Content added
No edit summary
→‎पक्षी लेख: नवीन विभाग
ओळ २३:
== मराठी भाषा गवरव दिन ==
{{#if:||[[File:Echo thanks.svg|55px|right|alt=]]}} नमस्कार व महाजालावर मराठी भाषेच्या वाढीस हातभार लावल्याबद्दल धन्यवाद! '''मराठी भाषा गौरव दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.''' [[चित्र:27feb.png|800px|27th Feb Marathi gaurav din|link=विकिपीडिया:मराठी भाषा आणि सांस्कृतिक कार्यमंत्री महाराष्ट्र शासन यांचे आवाहन]] <!--Template:Thanks-->[[User:Tiven2240|'''<span style="background color: black; color: orange">टाय</span><span style="color: blue">वीन</span>'''<span style="color: green">२२४०</span>]]<sup>[[User talk:Tiven2240|<span style="color: maroon">माझ्याशी बोला</span>]]</sup> १४:०२, २७ फेब्रुवारी २०१७ (IST)
 
== पक्षी लेख ==
 
नमस्कार,
 
आपण गेली अनेक दिवस येथे पक्ष्यांबद्दलचे लेख तयार करीत असलेले पाहिले. त्यासाठी धन्यवाद.
 
हे लेख अधिक उपयुक्त व्हावेत यासाठी दोन सूचना कराव्याशा वाटतात -
 
१. आपण हे लेख मारुती चितमपल्ली यांचे पुस्तक संदर्भ म्हणून वापरीत आहात असे दिसते. असे असता येथील मजकूर पुस्तकातून थेट लिहिलेला नाही याची खात्री करावी/द्यावी. अशी विनंती करण्याचे कारण म्हणजे सगळे लेख एकाच साच्याचे वाटतात व सहसा असा पॅटर्न प्रकाशित पुस्तकात असतो. जर आपण पुस्तकातील मजकूर वाचून आपल्या शब्दांत (परंतु एकाच साच्यात) लिहित असलात तर काहीच हरकत नाही!
 
२. आपण लिहिलेला मजकूर ज्ञानकोशीय बैठकीत बसत नाही आहे, उदा. लेखाला प्रस्तावना नाही, त्रोटक/अपूर्ण वाक्ये, इ.
:प्रथमेश ताम्हाणे यांनी सुधारलेला [[पाणकोंबडा]] हा लेख पाहिला असता मजकूर साधारण कसा पाहिजे याची कल्पना येईल. आपण लिहिलेले सर्व लेख या बाजात आणावेत ही विनंती तसेच पुढील लेखही याच बाजात लिहावे ही सुद्धा विनंती.
 
ही विनंती माझ्या आधी केलेल्या (वर असलेल्या) विनंती सारखीच आहे.
 
काही अडचण आल्यास कळवालच.
 
धन्यवाद.
 
[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) २०:२४, २० एप्रिल २०१७ (IST)