"पाणलावा (पक्षी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो V.narsikar ने लेख पाणलावा(पक्षी) वरुन पाणलावा (पक्षी) ला हलविला: शिर्षकलेखन संकेत
प्रस्तावना
ओळ १:
'''पाणलावा''', टिंबे किंवा खेंकस इसनाफ (इंग्लिश:Common Snipe, Fantail Snipe; हिंदी:बीजान पूंछ चहा) हा एक पक्षी आहे.
याला इंग्रजी मध्ये Common or Fantail Snipe असे म्हणतात. मराठी मध्ये टिंबे,खेंकस इसनाफ असे म्हणतात.तर हिंदी मध्ये बीजान पूंछ चहा असे म्हणतात.
 
==ओळखण==
 
{{बदल}}
आकाराने लाव्यापेक्षा मोठा.सहज मुरून जाणारा [[जलचर]] [[पक्षी]].सरळ बारकी चोच.वरून गडद उडी त्यावर [[काळ|काळ्या]],तांबूस व [[बदामी]] कड्या.खालून पांढुरके.[[नर]]-[[मादी]] दिसायला सारखेच.