"ज्ञान दिन (महाराष्ट्र)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
गेल्या अनेक दशकांपासून आंबेडकरवादी लोक [[आंबेडकर जयंती]] ही ‘ज्ञान दिवस’ म्हणून साजरी करत होते. महाराष्ट्र सरकारने सुद्धा आंबेडकर जयंतीला ज्ञान दिवस म्हणून घोषित करावे ही मागणी वारंवार ते करत होते. शेवटी त्यांना यश आलं आणि ‘प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस ‘ज्ञान दिवस' म्हणून साजरी होऊ लागली.
 
==ज्ञानवंत डॉ. आंबेडकरांचे पैलू ==
== ज्ञानाचे प्रतीक - डॉ. आंबेडकर ==
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ‘ज्ञानाचे प्रतिक’ म्हटले जाते, त्याची काही कारणे खालिलप्रमाणे आहेत.
#डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगातील सर्वाधिक शिकलेल्या व्यक्तींपैकी एक आहेत व त्यांनी एकूण ३२ पदव्या मिळवलेल्या आहेत.
#इ.स. २००४ मध्ये, [[कोलबिंयाकोलंबिया विद्यापीठ]]ाने जगातल्या टॉप १०० विद्वानांची यादी तयार केली होती त्यात '''पहिले'''नाव 'डॉ. भीमराव आंबेडकर' हे होते. विद्यापीठाने त्यांचा उल्लेख '''आधुनिक भारताचे जनक''' असा केला होता.
#इ.स. २०११ मध्ये, [[इंग्लंड]]च्या [[केंब्रिज विद्यापीठ]]ाने डॉ. आंबेडकरांवर केलेल्या संशोधननानुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ज्ञानक्षेत्रांतील तब्बल ६४ विषयांचा गाढा अभ्यास (मास्टरी) होता, जगाताच्या इतिहासात अन्य कुणाचेही एवढ्या विषयांत प्रभुत्व नव्हते.
#
२९,०६८

संपादने