"सुपारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला !
ओळ १२:
 
==उपयोग==
सुपारी हा [[नागवेल|विड्याचे पानात]] टाकावयाचा एक पदार्थ.हा [[भोजन|भोजनानंतरही]] तसाच फोडुन खाल्ला जातो.यात,सुपारी चिक्कणकातरण्यासाठी सुपारी,[[अडकित्ता]] रोठावापरला सुपारी,पांढरीजातो. सुपारी,भरडा सुपारी,निमचिक्कण,ढप आदी अनेक प्रकारही आहेत.हे प्रकार सुपारीच्या फळांवर केलेल्या विविध प्रक्रियांवर अवलंबुन असतात.पोफळीची लागवड बिया रुजवूनच केली जाते.फळे धरण्याचा काळ १५ ते ४० वर्षांचा असतो.दार दहा वर्षांनी झाडाची उपज करून वृद्ध झालेल्या झाडाची कमतरता भरून काढावी लागते.त्यामुळेच सुपारीच्या बागेत झाडांची गर्दी झाल्यासारखी दिसून येते.
समुद्रकिनाऱ्याच्या प्रदेशात सुपारीच्या विपुल बागा संबंध कोकणच्या किनाऱ्यावर आढळतात.केरळमध्ये कोळीकोडे येथे भारत सरकारने यावरील संशोधनासाठी विशेष केंद्रे उभारली आहेत.
सुपारीत भरपूर प्रमाणात टॅनिन असल्यामुळे कित्येक ठिकाणी त्याचा वापर कापसाचे कपडे रंगविण्यासाठी केला जातो.खासी पर्वतातील एका जमातीत एका ठिकाणापासून दुसरे लांबचे ठिकाण किती लांब आहे हे सांगण्यासाठी तिथवर पोहचायला किती सुपाऱ्या चघळाव्या लागतात याच्या मोजमापात सांगतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/सुपारी" पासून हुडकले