"सायत्री बाड्डे (पक्षी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: thumb| सायत्री बाड्डे File:Ruffs (Philomachus pugnax) W IMG 6570.jpg|thumb| स...
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
 
No edit summary
ओळ २:
[[File:Ruffs (Philomachus pugnax) W IMG 6570.jpg|thumb| सायत्री बाड्डे]]
या पक्षाला मराठीत सायत्री बाड्डे (नपुं.),सायित्री बाड्डे (नपुं.).असे म्हणतात.इंग्रजीमध्ये Ruff and Reeve म्हणतात.हिंदीमध्ये गरवाल,गेहवाला,बगबद.असे म्हणतात.संस्कृतमध्ये भट जलरंक म्हणतात.गुजरातीमध्ये तिलियो म्हणतात.
==ओळख==आकाराने [[नर]] तित्तिराएवढा.[[मादी]] लाव्यापेक्षा मोठी.राखट तपकिरी जलचर [[पक्षी]].वरील पिसारा खवल्या-खवल्यांसारखा ठळक.तुतवार पक्ष्यासारखी चोच.उडताना शेपटीच्या दोन्ही बाजूंना अंडाकृती डाग दिसतात.नर-मादी दिसायला सारखेच असले,तरी मादी बारक्या चणीची असते.[[काळा]],[[पांढरा]],[[जांभळा]],तांबूस,[[बदामी]] अशा नाना रंगाच्या छटा उन्हाळ्यात त्याच्या पिसाऱ्यावर दिसू लागतात.मादी मात्र हिवाळ्यापेक्षा अधिक काळपट दिसू लागते.
==वितरण==
[[भारत]],[[पाकिस्तान]],[[लंका]]ब्रह्मपदेशातब्रह्मप्रदेशात हिवाळी पाहुणे म्हणून [[युरोप]] व दक्षिण आशियातून येतात.उतर युरोप व पश्चिम सैबेरिया या भागात वीण.
==निवासस्थाने==
दलदली व चिखलाणी.