"सायत्री बाड्डे (पक्षी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: thumb| सायत्री बाड्डे File:Ruffs (Philomachus pugnax) W IMG 6570.jpg|thumb| स...
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
(काही फरक नाही)

१०:२३, २० एप्रिल २०१७ ची आवृत्ती

या पक्षाला मराठीत सायत्री बाड्डे (नपुं.),सायित्री बाड्डे (नपुं.).असे म्हणतात.इंग्रजीमध्ये Ruff and Reeve म्हणतात.हिंदीमध्ये गरवाल,गेहवाला,बगबद.असे म्हणतात.संस्कृतमध्ये भट जलरंक म्हणतात.गुजरातीमध्ये तिलियो म्हणतात. ==ओळख==आकाराने नर तित्तिराएवढा.मादी लाव्यापेक्षा मोठी.राखट तपकिरी जलचर पक्षी.वरील पिसारा खवल्या-खवल्यांसारखा ठळक.तुतवार पक्ष्यासारखी चोच.उडताना शेपटीच्या दोन्ही बाजूंना अंडाकृती डाग दिसतात.नर-मादी दिसायला सारखेच असले,तरी मादी बारक्या चणीची असते.काळा,पांढरा,जांभळा,तांबूस,बदामी अशा नाना रंगाच्या छटा उन्हाळ्यात त्याच्या पिसाऱ्यावर दिसू लागतात.मादी मात्र हिवाळ्यापेक्षा अधिक काळपट दिसू लागते.

सायत्री बाड्डे
सायत्री बाड्डे

वितरण

भारत,पाकिस्तान,लंका व ब्रह्मपदेशात हिवाळी पाहुणे म्हणून युरोप व दक्षिण आशियातून येतात.उतर युरोप व पश्चिम सैबेरिया या भागात वीण.

निवासस्थाने

दलदली व चिखलाणी.

संदर्भ

पक्षिकोश लेखक:मारुती चितमपल्ली.