"माळटिटवी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२३० बाइट्सची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (प्रथमेश ताम्हाणे ने लेख पिवळ्या गाठीची टिटवी वरुन माळटिटवी ला हलविला: नवीन स्वीकृत प्रमाण न...)
[[File:Yellow-wattled lapwing, Kalka, Haryana, India.JPG|thumb|Yellow-wattled lapwingकल्का, Kalka,हरयाणा Haryana,मधील Indiaमाळटिटवी]]
[[File:Yellow-wattled Lapwing.jpg|thumb|Yellow-wattledपिवळ्या Lapwingगाठीची टिटवी]]
'''माळटिटवी''' किंवा '''पिवळ्या गाठीची टिटवी''', पिवळ्या गळ्याची टेकवा, हटाटी, मोठी टिटवी किंवा पितमुखी टिटवी (इंग्लिश:yellowYellow-wattled lapwing; हिंदी:जर्दी, जिर्दी) हा एक पक्षी आहे.
 
हा पक्षी आकाराने अंदाजे तितीराएवढातित्तीराएवढा असतो . त्याचे [[पाय]] लांब असतात . वाळूच्या रंगासारखी उदी टिटवी असते . तिचे पांढरे [[पोट]] व काळे [[डोके]] असते . डोळ्यांजवळ पुढे पिवळ्या रंगाची मासल गाठ असते . उडताना काळ्या पंखावरील पांढरे पट्टे ठळक दिसतात . [[नर]] आणि [[मादी]] दिसायला सारखे असतात . हे [[पक्षी]] समूहाने राहतात .
 
==वितरण ==
निवासीहे , स्थानिक स्थलांतरपक्षी भारतात हरियाना[[हरयाणा]] आणि [[पच्छिम बंगाल ]], दक्षिणेकडे कन्याकुमारी पर्यंत आढळतात. तसेच पश्चिम [[बांगला देश ]], [[पाकिस्तान]] सिधसिंध आणि [[श्रीलंका]] या देशांमध्ये आढळतात.
 
==निवासस्थाने ==
ते धानाची कापलेली शेते व पडीत शेतीचा प्रदेश अश्या ठिकाणी वास्तव्य करतात.
 
==संदर्भ ==
२,४४०

संपादने