"नवी पेठ (पुणे)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
पूर
भाग
ओळ १:
'''नवी पेठ''' हा [[भारत|भारताच्या]] [[पुणे]] शहरातील एक भाग आहे. हा भाग [[पानशेत पूर|पानशेतच्या पूरानंतर]] निर्वासित झालेल्या व्यक्तींना वसविण्यासाठी पहिल्यांदा विकसित केला गेला.
 
अलका टॉकीझ चौकापासून दांडेकर पुलापर्यंतच्या लाल बहादूर शास्त्री मार्गाच्या दुतर्फा असलेला भाग यात मोडतो.
 
{{विस्तार}}