"धुळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६ बाइट्स वगळले ,  ५ वर्षांपूर्वी
दुवा नको
(टंकनदोष काढले)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(दुवा नको)
| संकेतस्थळ_लिंक =
}}
'''[[धुळे]] ''' हे [[धुळे जिल्हा|धुळे जिल्ह्याचे]] आणि [[खानदेश|उत्तर महाराष्ट्राचे]]प्रशासकीय मुख्यालय आहे. धुळे शहर उत्तर महाराष्ट्रातील (खानदेश) एक महत्वाचे शहर आहे. धुळे शहराची लोकसंख्या ६,२४,३५८ (२०१७ जनगणना) आहे. धुळे जिल्ह्यात कापड उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत. या शहरातून महत्वाचे ३ राष्ट्रीय महामार्ग जातात. धुळ्यात गोंदूर येथे राष्ट्रीय विमानतळ आहे. मराठीतले महान विद्वान आणि इतिहासतज्ज्ञ राजवाडे यांनी संग्रह केलेल्या कित्येक ऐतिहासिक वस्तू/कागदपत्रे येथील राजवाडे संशोधन मंडळात (संग्रहालय) आहेत. धुळ्यातून राष्ट्रीय महामार्ग क्र.३ आणि कर. ६ जातो. मध्य रेल्वेच्या भुसावळ स्टेशनाजवळ [[चाळीसगाव]] नावाचे जंक्शन आहे, तेथून धुळ्यासाठी लोहमार्गाचा फाटा फुटतो.
 
जुने धुळे हा भाग शहराचा मध्यवर्ती भाग आहे आणि ह्याच जुने धुळ्यात अत्यंत नामांकित आणि ऐतिहासिक धार्मिक इमारत म्हणजे [[शाही जामा मस्जिद उर्फ खुनी मस्जिद]] ज्याचे निर्माण सुप्रसिद्ध जगविख्यात व जगातिल सातवे आश्चर्य [[ताजमहाल]] चे निर्माते म्हणजेच मुघल राजे [[शाह जहान]] यांनी इ.स.१६३० मध्ये ऐका स्वारी दरम्यान केले.व सुभाष नगर व्यापारी केंद्र आहे. शहरातील पर्यटन-ठिकाणे- टॉवर बाग, हनुमान टेकडी, पाच-कंदील, पाट बाजार. धुळे शहर भारतातील प्रमुख १३ महानगरांपैकी एक आहे तसेच महाराष्ट्रातील ६ प्रमुख महानगरांपैकी एक आहे. धुळे शहर हे ५ वे शक्तीपीठ आदिशक्ती [[एकविरा देवी]] साठी प्रसिद्ध आहे.व [[अजांनशाह वली रहे. दरगाह]] हे हिन्दु व मुस्लिमांचे अत्यंत पवित्र व देखानिय श्रद्धा स्थान आहे.