"छोटा कंठेरी चिखल्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
 
प्रस्तावना
ओळ १:
 
[[File:Little Ringed Plover Charadrius dubius by Dr. Raju Kasambe DSCN9649 (1).jpg|thumb|Little Ringed Plover Charadrius dubius by Dr. Raju Kasambe DSCN9649 (1)]]
'''टीटवा''', चुरकी, टिंबूल, टीटवा किंवा लहान तवी (इंग्लिश:Indian little ringed plover) हा एक पक्षी आहे.
टीटवा
 
हा पक्षी आकाराने लाव्या पेक्षा लहान असतो . बारख्या चणीचा टीटवा त्याचे जाड गोल [[डोके]] असते . उघड पिवळे [[पाय]] असतात कबुतारासारखी छोटी चोच असते . वरून वाळूसारखी उदी असते त्याचे पांढरे कपाळ असते . [[डोके]] आणि कानाच्या मागे पिसे असतात .गळ्याभोवती पांढरा पट्टा असतो . तसेच छाती व पाठीभोवती काळी पट्टी असते . उडताना पंखावर पंढरी पट्टी दिसत नाही . [[नर]] आणि [[मादी]] दिसायला सारखे असतात .
या पक्षाला इंग्रजी मध्ये indian little ringed plover असे म्हणतात . मराठी मध्ये या पक्षाला चुरकी , टिंबूल, टीटवा , लहान तवी असे म्हणतात .
 
==ओळखण==
 
आकाराने लाव्या पेक्षा लहान असतो . बारख्या चणीचा टीटवा त्याचे जाड गोल [[डोके]] असते . उघड पिवळे [[पाय]] असतात कबुतारासारखी छोटी चोच असते . वरून वाळूसारखी उदी असते त्याचे पांढरे कपाळ असते . [[डोके]] आणि कानाच्या मागे पिसे असतात .गळ्याभोवती पांढरा पट्टा असतो . तसेच छाती व पाठीभोवती काळी पट्टी असते . उडताना पंखावर पंढरी पट्टी दिसत नाही . [[नर]] आणि [[मादी]] दिसायला सारखे असतात .
 
{{बदल}}
==वितरण ==
 
भारत उपखंड , [[श्रीलंका]] आणि मालदीप बेटात निवासी तसेच स्थानिक स्थलांतर करणारे पक्षी
 
Line १८ ⟶ १३:
 
==संदर्भ ==
लेखकाचे* नावपक्षिकोश - मारुती चितमपल्ली
 
[[वर्ग :पक्षी ]]
पक्षिकोश
 
लेखकाचे नाव - मारुती चितमपल्ली
 
[[वर्ग :पक्षी ]]