"रानधोबी (पक्षी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ४:
 
==ओळख==
रानधोबी आकाराने चिमणीएवढा असतो. वरील भागाचा [[रंग]] तपकिरी असतो. [[भुवया]] आणि [[डोळा|डोळ्यांभोवतिची]] कडी पिवळटपांढरट असते. कळपात तपकिरीकाळ्या पंखांवर [[पिवळा|पिवळे]]दोन ठिपकेपांढरे पट्टे असतात. शेपटीवरील भाग कळपटकाळपट तपकिरी असतो. गर्द तपकिरी शेपटीच्या कडा [[पांढरा|पांढऱ्या]] असून खालचा भाग पांढुरका असतो. त्यावर पिवळट झाक असते. [[गळा|गळ्याभोवती]]छातीचा काळपटवरचा तपकिरीभाग कंठकाळा असतो.आणि छातीवरखालच्या भागात तुटक काळा पट्टा असतो. [[नर]]-[[मादी]] दिसायला सारखेच असतात. रानधोबी ईशान्य [[भारत|भारतीय]] पर्वतीय प्रदेशात राहतात. [[पश्चिम घाट|पश्चिम घाटात]] [[महाबळेश्वर|महाबळेश्वरपासून]] दक्षिणेकडे [[केरळ]] आणि पश्चिम तामिळनाडू, तसेच [[श्रीलंका]] आणि [[अंदमान]] बेटे या भागात हिवाळी पाहुणे असतात. रानधोबी सदाहरितपर्णी जंगले आणि पानगळीची वने, [[कॉफी|कॉफीची]] लागवड, तसेच [[बांबू|बांबूमिश्रित]] जंगले या ठिकाणी आढळतो.
 
==संदर्भ==
 
* पक्षीकोश - मारुती चितमपल्ली
 
[[वर्ग: पक्षी]]