"रानधोबी (पक्षी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
[[File:White Wagtail 001Forest_Wagtail.jpg|thumb|रानधोबी]]
 
'''रानधोबी''' (इंग्रजी: Forest Wagtail) हा मोटॅसिलिडे या धोबी कुळातील पक्षी आहे. त्यांचा विशिष्ट असा पिसारा इतर धोबी पक्ष्यांपेक्षा वेगळा आहे आणि ते शेपटी सुद्धा इतर पक्ष्यांप्रमाणे उभी न हलवता आडवी हलवतात.
 
==इंग्रजी नाव==
 
Forest Wagtail
 
==मराठी नाव==
 
रानधोबी
 
==ओळख==
रानधोबी आकाराने चिमणीएवढा असतो. वरील भागाचा [[रंग]] तपकिरी असतो. [[भुवया]] आणि [[डोळा|डोळ्यांभोवतिची]] कडी पिवळट असते. कळपात तपकिरी पंखांवर [[पिवळा|पिवळे]] ठिपके असतात. शेपटीवरील भाग कळपट तपकिरी असतो. गर्द तपकिरी शेपटीच्या कडा [[पांढरा|पांढऱ्या]] असून खालचा भाग पांढुरका असतो. त्यावर पिवळट झाक असते. [[गळा|गळ्याभोवती]] काळपट तपकिरी कंठ असतो. छातीवर तुटक पट्टा असतो. [[नर]]-[[मादी]] दिसायला सारखेच असतात. रानधोबी ईशान्य [[भारत|भारतीय]] पर्वतीय प्रदेशात राहतात. [[पश्चिम घाट|.पश्चिम घाटात]] घाटात [[महाबळेश्वर|महाबळेश्वरपासून]] [[दक्षिण|दक्षिणेकडे]] [[केरळ]] आणि पश्चिम तामिळनाडू,तसेच तसेच [[श्रीलंका]] आणि [[अंदमान]] बेटे या भागात हिवाळी पाहुणे असतात. रानधोबी सदाहरितपर्णी जंगले आणि पानगळीची वने, [[कॉफी|कॉफीची]] लागवड, तसेच, [[बांबू|बांबूमिश्रित]] जंगले या ठिकाणी आढळतो.
 
[[File:White Wagtail 001.jpg|thumb|रानधोबी]]
 
==संदर्भ==
 
* पक्षीकोश - मारुती चितमपल्ली
 
लेखक:
 
मारुती चितमपल्ली
 
[[वर्ग: पक्षी]]