"रानधोबी (पक्षी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: ==रानधोबी== ==इंग्रजी नाव== Forest Wagtail ==मराठी नाव== रानधोबी रानधोबी आकार...
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
 
No edit summary
ओळ १:
=
==रानधोबी==
 
==इंग्रजी नाव==
ओळ ९:
रानधोबी
 
==ओळख==
 
रानधोबी आकाराने चिमणीएवढा असतो.वरील भागाचा [[रंग]] तपकिरी असतो.[[भुवया]] आणि [[डोळा|डोळ्यांभोवतिची]] कडी पिवळट असते.कळपात तपकिरी पंखांवर [[पिवळा|पिवळे]] ठिपके असतात.शेपटीवरील भाग कळपट तपकिरी असतो.गर्द तपकिरी शेपटीच्या कडा [[पांढरा|पांढऱ्या]] असून खालचा भाग पांढुरका असतो.त्यावर पिवळट झाक असते.[[गळा|गळ्याभोवती]] काळपट तपकिरी कंठ असतो.छातीवर तुटक पट्टा असतो. [[नर]]-[[मादी]] दिसायला सारखेच असतात.रानधोबी ईशान्य [[भारत|भारतीय]] पर्वतीय प्रदेशात राहतात[[पश्चिम|.पश्चिम]] घाटात [[महाबळेश्वर|महाबळेश्वरपासून]] [[दक्षिण|दक्षिणेकडे]] [[केरळ]] आणि पश्चिम तामिळनाडू,तसेच [[श्रीलंका]] आणि [[अंदमान]] बेटे या भागात हिवाळी पाहुणे असतात.रानधोबी सदाहरितपर्णी जंगले आणि पानगळीची वने, [[कॉफी|कॉफीची]] लागवड,तसेच,[[बांबू|बांबूमिश्रित]] जंगले या ठिकाणी आढळतो.
 
[[File:White Wagtail 001.jpg|thumb|White Wagtail 001रानधोबी]]
 
==संदर्भ==