"पुष्कर जोग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो माहिती वाढवली आहे.
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ २८:
| तळटिपा =
}}
 
पुष्कर जोग मराठी मालिका आणि सिनेमांमधील अभिनेते आहेत. पुष्कर जोग यांनी आपल्या कारकिर्दीची सुरूवात बाल कलाकार म्हणून केली. त्यानंतर २००७ मध्ये महेश कोठारेंच्या ‘जबरदस्त’ या सिनेमातून त्यांनी अभिनेता म्हणून पदार्पण केलं. त्यानंतर पुष्कर जोग यांनी ‘सत्य’, ‘धूम २ धमाल’, ‘सासूचं स्वयंवर’ या मराठी तर ‘जाना पेहचाना’, ‘ईएमआय’ या हिंदी सिनेमांमध्ये कामे केली आहेत.
 
==चित्रपट कारकीर्द==
 
;बालकलाकार (मराठी चित्रपट)
* वाजवू का ? <ref>http://marathiactors.com/2011/12/pushkar-jog-photos/</ref>
* सुन लाडकी सासरची <ref>http://indianexpress.com/article/cities/pune/dance-pe-chance/</ref>
* साखरपुडा
* रावसाहेब
 
; बालकलाकार (हिंदी चित्रपट)
* हम दोनो <ref>https://www.cinestaan.com/people/pushkar-jog-19573/full-filmography</ref>
* ऐसी भी क्या जल्दी है
* आझमाईश
 
<ref>http://marathimovieworld.com/interviews/pushkar-jog-interview.php</ref>
 
; मराठी चित्रपट
* जबरदस्त
* सत्या
* मिशन पॉसिबल
* धुम टू धमाल <ref>http://www.gomolo.com/dhoom-2-dhamaal-movie-cast-crew/43303</ref>
* तुक्या तुकविला नाग्या नाचविला <ref>http://www.gomolo.com/tukya-tukvila-nagya-nachvila-movie/44850</ref>
* राजु
* शिखर
* [[सासूचं स्वयंवर]] <ref>http://marathimovieworld.com/videos/sasucha-swayamwar-trailer.php</ref>
 
; मालिका
* तू तू मै मै
* हद करदि आपने
* रीन एक दोन तीन
* नच बलिये २०१० मराठी
* जल्लोष सुवर्णयुगाचा
* झुंज मराठमोळी
* माझा अराउंड द वर्ल्ड भाग १ व २
* धुमशान
* वचन दिले तू मला <ref>http://marathimovieworld.com/news/vachan-dile-tu-mala-star-pravah.php</ref>
* असावा सुंदर स्वप्नांचा बंगला <ref>http://timesofindia.indiatimes.com/tv/news/marathi/Pushkar-Jog-doing-a-fiction-show-after-six-years/articleshow/48325344.cms</ref>
* वीर मराठी (कलाकार क्रिकेट)
 
; हिंदी चित्रपट
* ई एम आय
* [[हुफ्फ ! इट्स टू मच]]
* डोंट वरी बी हैप्पी - राजपाल यादव आणि विनय पाठक <ref>http://www.tellychakkar.com/movie/movie-news/famous-marathi-actor-pushkar-jog-gears-his-bollywood-debut-huff-its-too-much</ref>
* गुडबडी गडबडी <ref>http://timesofindia.indiatimes.com/entertainment/marathi/movies/news/M-Town-does-not-want-to-create-a-Salman-Khan-Pushkar-Jog/articleshow/16264257.cms</ref>
 
; अल्बम
* घाटी नृत्य
 
; पुरस्कार
 
* राज्य पुरस्कार उत्कृष्ठ बालकलाकार
* शाहु मोडक आणि नर्गिस दत्त पुरस्कार
* उत्कृष्ठ अभिनेता २०१०
* नच बलिये २०१०
 
 
<ref>https://en.wikipedia.org/wiki/Pushkar_Jog</ref>
 
==संदर्भ==
{{reflist}}
{{refbegin}}
 
{{refend}}
 
[[वर्ग:मराठी चित्रपटअभिनेते|जोग, पुष्कर]]
[[वर्ग:मराठी अभिनेते|जोग, पुष्कर]]