"सैबेरीयन क्रौंच" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: thumb|सैबेरियन क्रौञ्च [[File:Grus leucogeranus male.jpg|thumb|सैबेरियन क्रौञ्च]...
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
(काही फरक नाही)

१०:३६, १७ एप्रिल २०१७ ची आवृत्ती

सैबेरियन क्रौञ्च या पक्षाला मराठीत शुभ्र कुलंग(पु.),सैबेरियन क्रौञ्च असे म्हणतात.Siberian of Great White Crane म्हणतात.हिंदीमध्ये तून्ही,चिनी कुलंग म्हणतात.संस्कृतमध्ये कुरङकुर सारस,पुष्पराह्र,श्येनाख्य,श्र्वेत क्रौञ्च असे म्हणतात.

सैबेरियन क्रौञ्च
सैबेरियन क्रौञ्च

ओळख

आकाराने मध्यम कुलंगा एवढा.हिमशुभ्र सुंदर क्रौञ्च.मुखाचा तांबडा भाग उघडा (पिसे नसलेला).

वितरण

हिवाळी पाहुणे.उत्तर पाकिस्तान,राजस्थान (कोलदेव घना--भरतपूर),उत्तर प्रदेश,सिंध,बिहार,नागपूर(महाराष्ट्र) येथे भटके पक्षी आढळून आले. दक्षिणपूर्व रशिया व सैबेरिया ते तुर्कस्तान येथे जूनमध्ये वीण.

निवासस्थाने

झिलाणी आणि दलदली.

संदर्भ

पक्षिकोश लेखक:मारुती चितमपल्ली.