"दलित" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ १:
{{विस्तार}}
'''दलित''' म्हणजे शोषित, पिडीत, दबलेले, पिचलेले लोक ज्यांना [[अस्पृश्य]] सुद्धा म्हटले जाते. हे हिंदू धर्माच्या चार वर्णव्यवस्थेत शूद्रांनंतर पाचवा दलित (अस्पृश्य) हा वर्ण आहे. संवैधानिक भाषेत दलितांना [[अनुसूचित जाती]] म्हटले जाते. दलित हा अनेक अस्पृश्य जातींचा समूह आहे ज्यांना पाच हजार वर्षांपासून धार्मिक गुलामीच्या बंधनात जखडून ठेवलं होतं. ज्या पददलित समाजघटकाला स्वसमाजबांधवांनी सामाजिक, राजकीय, आणि आर्थिक दृष्ट्या युगानुयुगे उपेक्षित ठेवला, त्या घटकाला दलित म्हणतात. भारताच्या २०११ च्या जनगणेनेनुसार देशात या समूहांची लोकसंख्या १६.६% किंवा २०.१४ कोटी आहे.<ref name="m.timesofindia.com">http://m.timesofindia.com/india/Half-of-Indias-dalit-population-lives-in-4-states/articleshow/19827757.cms</ref> आज बहुतांश हिंदू दलित [[बौद्ध धर्म]]ाकडे आकर्षित झाले आहेत आणि होतही आहेत. कारण बौद्ध बनल्याने त्यांचा विकास झालेला आहे.<ref name="bbc.com">http://www.bbc.com/hindi/india/2016/04/160414_dalit_vote_politician_rd</ref>
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:हिंदू धर्मामधील जातीव्यवस्था]]
[[वर्ग: समाज]]
|