"दलित" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
{{विस्तार}}
'''दलित''' म्हणजे शोषित, पिडीत, दबलेले, पिचलेले लोक ज्यांना [[अस्पृश्य]] सुद्धा म्हटले जाते. हे हिंदू जातीव्यवस्थेतीलधर्माच्या सर्वातचार खालच्यावर्णव्यवस्थेत स्तरातीलशूद्रांनंतर समूमपाचवा होयदलित (अस्पृश्य) हा वर्ण आहे. संवैधानिक भाषेत दलित म्हणजेदलितांना [[अनुसूचित जाती]] होयम्हटले जाते. दलित हा अनेक अस्पृश्य जातींचा समूह आहे ज्यांना पाच हजार वर्षांपासून धार्मिक गुलामीच्या बंधनात जखडून ठेवलं होतं. ज्या पददलित समाजघटकाला स्वसमाजबांधवांनी सामाजिक, राजकीय, आणि आर्थिक दृष्ट्या युगानुयुगे उपेक्षित ठेवला, त्या घटकाला दलित म्हणतात. भारताच्या २०११ च्या जनगणेनेनुसार देशात या समूहांची लोकसंख्या १६.६% किंवा २०.१४ कोटी आहे.<ref name="m.timesofindia.com">http://m.timesofindia.com/india/Half-of-Indias-dalit-population-lives-in-4-states/articleshow/19827757.cms</ref> आज बहुतांश हिंदू दलित [[बौद्ध धर्म]]ाकडे आकर्षित झाले आहेत आणि होतही आहेत. कारण बौद्ध बनल्याने त्यांचा विकास झालेला आहे.<ref name="bbc.com">http://www.bbc.com/hindi/india/2016/04/160414_dalit_vote_politician_rd</ref>
 
[[वर्ग:हिंदू धर्मामधील जातीव्यवस्था]]
"https://mr.wikipedia.org/wiki/दलित" पासून हुडकले