"लाल रानकोंबडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: thumb|लाल रानकोंबडा File:Kombda (Marathi- कोंबडा) (318362393).jpg|thumb|लाल रानक...
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. विशेषणे टाळा
 
No edit summary
ओळ ८:
==निवासस्थाने==
पानगळीची आणि सालाच्या झाडांची दमट जंगले;तसेच शेतीचा भाग विखुरलेली झुडपी जंगले.हिमालयात २००० मीटर उंचीपर्यंत.
 
==राखी रानकोंबडा==
[[File:Grey Junglefowl by George Edward Lodge.png|thumb|राखी रानकोंबडा]]
[[File:GreyJunglefowlGronvold.jpg|thumb|राखी रानकोंबडा]]
या कोंबड्याला मराठीत रानकोंबडी(स्त्री.)(भंडारा),कोंबड(पु.),कोंबडा(पु.)खैरा कोंबडा(पु.)रानकोंबडा(पु.)(ठाणे),करडा जंगली कोंबडा(पु.),राखी कोंबडा(पु.)म्हणतात.इंग्रजीमध्ये Grey Junglefowl म्हणतात.हिंदीमध्ये जंगली मुर्गा,जंगली मुर्गी,भुरी जंगली मुर्गी म्हणतात.संस्कृतमध्ये कुक्कुट,यवग्रीव वन कुक्कुट म्हणतात.गुजरातीमध्ये जंगली मुरघो म्हणतात.
==ओळख==
आकाराने गावठी कोंबडीएवढा.कोंबड्याचा रंग राखी.त्यावर काड्या.शेपटीला काळी विळ्यासारखी पिसे.लाल व राखी कोंबड्याच्या मादीत फरक.राखी कोंबडीची छाती पांढरी व तिच्यावर काळी किनार असलेली पिसे.त्यामुळे ती खवल्यांसारखी दिसतात.एकटे किंवा समूहाने राहतात.
==वितरण==
नवासी.अबूचा पहाड पचमढी,गोदावरीचे मुख.ह्या सीमा असलेला भारतीय द्वीपकल्प.राखी आणि तांबडे कोंबडे जेथे-जेथे जवळ राहतात.तेथे-तेथे त्यांच्या संकरातून एक नवीनच जात निर्माण होते.
फेब्रुवारी ते मे ह्या काळात वीण.
==निवासस्थाने==
शुष्क पानगळीच्या जंगलात,तसेच,दमट सदापर्णी वनातील विरळ क्षेत्रात आढळतात.पर्वतीय प्रदेशात शिखरापर्यंत.
 
==संदर्भ==
पक्षिकोश