"पाणघार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: thumb|पाणघार thumb|पाणघार या पक्षाला मराठ...
 
No edit summary
ओळ ५:
 
==ओळख==
त्याच्या उदी-तपकिरी वर्णामुळे तो कित्येकदा घारीसारखा[[घार|घारी]]सारखा वाटतो.
[[नर]]:शेपटीवरचा भाग तपकिरी किंवा पांढरा व त्यात उदी रंगाचे मिश्रण असते.छातीपासून शेपटीखालचा [[रंग]] तांबूस ते गर्द तांबूस-तपकिरी असतो.त्यावर उदी रेषा असतात.
[[मादी]]:पाठीवरचा रंग उदी-तपकिरी.डोके आणि मान पिवळट.पोटाखालील भागावर उदी रेषा नसतात.
 
==वितरण==
हिवाळी पाहुणे.भारत,[[नेपाळ]],श्रीलंका,[[अंदमान]],[[मालदीव]] आणि [[लक्षद्वीप]] बेटे.
एप्रिल ते जून या काळात पॅलिआर्क्टिक प्रदेशात वीण.
==निवासस्थाने==
दलदली आणि [[पाणी]] असलेली भातशेती तसेच माळराने.
"https://mr.wikipedia.org/wiki/पाणघार" पासून हुडकले