"कैकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: thumb|मीनखाई घार File:Pandion haliaetus -San Francisco Bay, California, USA -head-8 (1).jpg|thumb|मीनख...
 
No edit summary
ओळ ३:
या पक्षाला मराठीमध्ये मच्छीमार,मीनखाई घार,मोरघार ईजना,मासेमारी घार,कनेरी,काकणघार,कांतर,मांसी,लंगड्या,कैकर असे म्हणतात.इंग्रजीमध्ये Osprey म्हणतात.हिंदीमध्ये मछमंगा,मछरंग,मछरंगा,मछलीमार म्हणतात.संस्कृतमध्ये कुरर,कुरल,पंकजित,मत्सकुरर,मत्स्यनाशन कुरर,सारस म्हणतात.गुजरातीमध्ये मच्छीमार,माछीमार म्हणतात.तेलगुमध्ये कोरमि गद्द म्हणतात.
==ओळख==
आकाराने अंदाजे [[घार|घारीएवढा]].गडद उदी रंगाचा [[पक्षी]].[[डोके]] उदी पांढरे.शरीराचा खालचा भाग पांढरा.छातीवर रुंद उदी कंठा.त्यावरून ओळख पटते.[[नर]]-[[मादी]] दिसायला सारखे.
==वितरण==
नेपाळच्या खोऱ्यात वर्षभर आढळून येतात.भारत,श्रीलंका,लक्षद्वीप,मालद्वीप आणि अंदमान बेटात हिवाळी पाहुणे.
[[लडाख]],काश्मीर,गढवाल,कुमावून आणि [[आसाम]] या भागात मार्च-एप्रिल या काळात वीण.
==निवासस्थाने==
सरोवरे,जलाशय आणि खाडी.
"https://mr.wikipedia.org/wiki/कैकर" पासून हुडकले