"लांब पायांचा बाज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ १:
==बाज==
'''उंदीरमार बाज''' (इंग्लिश: Longlegged Buzzard; हिंदी:चूहामार,चूहामार बाज; संस्कृत: दीर्घपाद मूषिक-बाज; गुजराती:मोसमी टीसो) हा एक शिकारी पक्षी आहे.
१)उंदीरमार बाज
 
या पक्षाला इंग्लिशमध्ये Longlegged Buzzard असे म्हणतात.हिंदीमध्ये चूहामार,चूहामार बाज म्हणतात. संस्कृतमध्ये दीर्घपाद मूषिक-बाजम्हणतात. गुजरातीमध्ये मोसमी(टीसो)म्हणतात. हा एक शिकारी पक्षी आहे.
 
==ओळख==
ह पक्षी आकाराने घारीएवढा असतो.मोठे रुंद पंख.तांबूस रंगाची गोलाकार शेपटी.वरील अंगाचा रंग पिंगट.डोके आणि मान पिवळट किंवा पांढरी.खालील भागाचा रंग पांढुरका.पोट पिंगट.
 
==वितरण==
हा पाकिस्तानातील कोहट आणि [[गिलगिट]]पासून [[मकराण]]चा समुद्रकिनारा व सिंध,भारतात हिमालय,दक्षिणेकडे नेपाळ,सिक्कीम,दख्खनचा भाग,उत्तर बंगाल,भूतान आणि आसाम ह्या भूप्रदेशात हिवाळ्यात सापडतो.
 
==निवासस्थाने==
सहसा हा पक्षी डोंगराळ जंगलाचा भाग.तसेच अधूनमधून मोकळी जागा असलेल्या डोंगराळ भागाचा विणीच्या हंगामात आश्रय हिवाळ्यात मात्र निम-वाळवंटे,शेते,वाड्या,तसेच,पानगळीच्या जंगलात वास्तव्य करतात.
 
२)सरडमार बाज
[[File:The royal natural history (1893) (14598206038).jpg|thumb|The royal natural history (1893) (14598206038)]]
[[File:A history of the birds of Europe, not observed in the British Isles (1859) (14749333934).jpg|thumb|A history of the birds of Europe, not observed in the British Isles (1859) (14749333934)]]
या पक्षाला मराठीमध्ये पारवा मार बाज,सरडमार बाज असे म्हणतात.इंग्रजीमध्ये Booted Hawk-Eagle म्हणतात.हिंदीमध्ये गिलहरी मार,जुमीज,बघाती म्हणतात.संस्कृतमध्ये कपोतारि,ब्राह्म श्येनक सुपर्ण,ब्राह्म सुपर्ण म्हणतात.गुजरातीमध्ये परदेशी सांसागर म्हणतात.तेलगुमध्ये उरुकुल गद्द म्हणतात.
 
==ओळख==
दिसायला मोरघीची लहान आवृत्ती.पट्टे नसलेली चौरस शेपटी.पिसाऱ्याच्या रंगाच्या दोन अवस्था एक फिक्कट आणि एक गडद.
 
==वितरण==
पश्चिम हिमालय,वायव्य सरहद्द प्रांत,पुर्वीकडे गढवाल ह्या भूप्रदेशांत स्थायिक.श्रीलंकेमध्ये हिवाळी पाहुणे.दख्खन भागात कन्याकुमारीपर्यंत.
 
==निवासस्थाने==
जंगले आणि निमवाळवंटी प्रदेश.
 
==संदर्भ==
पक्षिकोश
 
[[वर्ग:पक्षी]]