"सम्राट अशोक जयंती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २:
'''सम्राट अशोक जयंती''' हा एक सण व उत्सव आहे जो चक्रवर्ती [[सम्राट अशोक]] यांच्या जन्मदिवशी [[एप्रिल ४|४ एप्रिल]] रोजी साजरा करण्यात येतो. त्यांचा जन्म [[इ.स.पू. ३०४]], [[बिहार]] व निर्वाण (निधन) [[इ.स.पू. २३२]] मध्ये झालेले आहे. [[बौद्ध]] धर्मीय हा सण मोठ्या उत्सात साजरा करतात.
 
=== २,३२१ वी जयंती ===
[[इ.स. २०१७]] मध्ये, सम्राट अशोकांची २,३२१ वी जयंती भारतभर साजरी करण्यात आलेली आहे. अशोकांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करून सम्राटांच्या कार्य व कतृत्वाविषयी माहिती दिली जाते. बिहार मध्ये अशोक जयंती महोत्सवात प्रमुख्य पाहुणे म्हणून राज्याचे मुख्यमंत्री [[नितीश कुमार]] हे उपस्थित होते.
 
== हे ही पहा ==