"शेंडी बदक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो प्रथमेश ताम्हाणे ने लेख काळा बरडा वरुन शेंडी बदक ला हलविला: नवीन स्वीकृत नाव
छोNo edit summary
ओळ २:
[[File:Landing tufted duck (3591957083).jpg|thumb|Landing tufted duck (3591957083)]]
[[File:Tufted Duck female - Notsexminner.jpg|thumb|Tufted Duck female - Notsexminner]]
 
'''शेंडी बदक''' किंवा '''काळा बरडा''', गिजर्यागिजऱ्या, गोचा गिजरा, कारंज्या किंवा बाड्डा (इंग्लिशइंग्रजी: tuftedTufted duck, ''टफ्टेड डक'') हा एक पक्षी आहे.
 
हा पक्षी बदकापेक्षा लहान असतो. हा काळा-पांढरा असतो. बाजूने पाहिल्यावर त्याच्या डोक्यावरची शेंडी स्पष्ट दिसते. नराच्या पंखाकाठी पांढरी पट्टी असते. या पक्षाची मादी गडद उदी रंगाची असते. मादीला शेंडी नसते आणि तिचा खालचा भाग फिक्कट असतो.
"https://mr.wikipedia.org/wiki/शेंडी_बदक" पासून हुडकले