"कापशी घार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १:
{{पक्षीचौकट
[[File:Grizzly King Wet Fly Pattern.jpg|thumb|Grizzly King Wet Fly Pattern]]
| चित्र = Black-shouldered Kite (Elanus caeruleus) in Kawal WS, AP W IMG 1681.jpg
'''कापशी घार''' किंवा '''चचान''', पांजरा (इंग्लिश: Black--winged kite) हा एक शिकारी पक्षी आहे.
| मराठी नाव = {{लेखनाव}}
| हिंदी नाव =
| संस्कृत नाव = कुमुद, शबलिका
| इंग्रजी नाव = ब्लॅक विंग्ड काइट<small><br />(''Black-winged Kite'')</small>
| शास्त्रीय नाव = इलेनस सेरुलेअस<br /><small>(''Elanus caeruleus'')</small>
| कूळ = गृध्राद्य
}}
'''कापशी''' किंवा '''काळ्या पंखाची घार''' (शास्त्रीय नाव : ''Elanus caeruleus'', ''इलेनस सेरुलेअस'' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Black-winged Kite'', ''ब्लॅक विंग्ड काइट'';) हा मध्यम शुष्क प्रदेशांत आढळणारा दिनचर [[शिकारी पक्षी]] आहे. याला मराठीमध्ये '''चचान''' किंवा पांजरा म्हणूनही ओळखतात. या पक्ष्याचे [[घार|घारीशी]] साम्य असते. याच्या दुभंगलेल्या शेपटीमुळे हा घार कुटुंबात गणला जातो. काळ्या पंखांमुळे माळरानावर सहजपणे ओळखता येतो. हा पक्षी आकाराने कावळ्यापेक्षा लहान असतो. याचा वरचा रंग राखी करडा, खालचा पांढरा तर डोळ्यावर काळ्या रेषा, खाद्यावर पांढरे डाग असतात. उडताना तो स्थिर स्थितीत असला म्हणजे ते डाग ठळक दिसतात. मिटलेल्या पंखाची टोके शेपटीपेक्षा लांब दिसतात. याचे मुख्य खाद्य लहान [[उंदीर]], [[पक्षी]] व [[कीटक|किडे]] आहेत. आकाशात एकाच जागी स्थिर घिरट्या घालत तो शिकार करतो.
 
== बाह्य दुवे ==
हा पक्षी आकाराने कावळ्यापेक्षा लहान असतो. याचा वरचा रंग [[राखी]] करडा, खालचा [[पांढरा]] तर डोळ्यावर काळ्या रेषा, खाद्यावर पांढरे डाग असतात. उडताना तो स्थिर स्थितीत असला म्हणजे ते डाग ठळक दिसतात. मिटलेल्या पंखाची टोके शेपटीपेक्षा लांब दिसतात.
* [http://ibc.lynxeds.com/species/common-black-shouldered-kite-elanus-caeruleus? प्रकाशचित्रे, व्हिडिओ, आवाजाची ध्वनिमुद्रणे इत्यादींचा संग्रह (इंग्लिश मजकूर)]
 
==निवासस्थाने ==
हा पक्षी [[भारत]], [[श्रीलंका]] आणि [[लक्षद्वीप]] बेटांतील पानगळीची जंगले, निम वाळवंटी प्रदेश, विरळ शेती असलेली विस्तृत गवती कुरणे यांत सापडतो.
 
==संदर्भ ==
पक्षिकोश - मारुती चीतमपली
 
[[वर्ग:पक्षी]]
[[वर्ग:शिकारी पक्षी]]
"https://mr.wikipedia.org/wiki/कापशी_घार" पासून हुडकले