"कापशी घार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
[[File:Grizzly King Wet Fly Pattern.jpg|thumb|Grizzly King Wet Fly Pattern]]
'''कापशी घार''' किंवा '''चचान''', पांजरा (इंग्लिश: Black-shouldered (Black-winged) kite) हा एक शिकारी पक्षी आहे.
 
हा पक्षी आकाराने कावळ्यापेक्षा लहान असतो. याचा वरचा रंग [[राखी]] करडा, खालचा [[पांढरा]] तर डोळ्यावर काळ्या रेषा, खाद्यावर पांढरे डाग असतात. उडताना तो स्थिर स्थितीत असला म्हणजे ते डाग ठळक दिसतात. मिटलेल्या पंखाची टोके शेपटीपेक्षा लांब दिसतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/कापशी_घार" पासून हुडकले