"श्रीपाद दामोदर सातवळेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ६९:
* स्पर्शास्पर्श
 
== बालकोंकी धर्म शिक्षा ( भाग १ आणि २)==
या पुस्तिकांमध्ये व्यक्तीच्या घडणीसाठी उपयुक्त असे विचार पं . सातवळेकर यांनी नोंदविले आहेत आणि मुलांनी ते विचार पाठ करावेत असे त्यांनी सुचविले आहे.पण ते केवळ पाठांतर न होता त्याचा आशय समजून घेणेही तितकेच आवश्यक आहे या हेतूने या पुस्तिकांमध्ये त्या विचारांचा अर्थही जाणीवपूर्वक दिला आहे. तो समजला तर त्यानुसार आचरण करून स्वत:चे व्यक्तिमत्व अधिक समृध्द करणे लहान वयाच्या मुलांना आणि त्यांच्या पालक व शिक्षकांना सोपे जाईल असा भाव यामध्ये नोंदविला आहे.<ref>बालकोंकी धर्म शिक्षा ( भाग १ आणि २) पं. सातवळेकर श्रीपाद, स्वाध्याय मंडळ पारडी.</ref>