"कुंभार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎हे सुद्धा पहा: clean up, replaced: हेही पहा → हे सुद्धा पहा
No edit summary
ओळ १:
[[चित्र:makingpottery.jpg|thumb|right|250px|चाकावर मडक्याला कुंभार आकार देताना([[Cappadocia]], [[तुर्की]]).]]
[[चित्र:POTTERY-PREPARATION-OF-POTS.ogv|उजवे|इवलेसे|preparation of pots in srikakulam town]]
 
ओल्या मातीपासून [[सुरई]], [[माठ]], खुजे, [[रांजण]], [[कुंडी|कुंड्या]], घट, गाडगी, मडकी, झाकण्या, पणत्या, कौले, विटा, कुंड्या इत्यादी घडवून, त्या वस्तू भाजून विकणारा कारागीर. तो एकेरी आणि दुहेरी चुली व शेगड्याही तयार करतो, मात्र त्या भाजायची गरज नसते. महाराष्ट्रातील '''कुंभार''' गौरी-गणपतीच्या, दुर्गेच्या आणि अन्य मूर्ती, हरतालिका, बैलपोळ्याचे बैल, दिवाळीच्या किल्ल्यात ठेवायच्या वस्तू आणि बाहुल्याही(बुलाबाई-बुलोजी) बनवतो. '''कुंभार''' हा बारा [[बलुतेदार|बलुतेदारांपैकी]] एक आहे. ऋग्वेद कालापासून '''कुंभार''' आहेत. त्यांच्या देवता पांचानेपीर, भवानी, सांगई, सीतला, हर्दिया या असतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/कुंभार" पासून हुडकले