"ज्ञान दिन (महाराष्ट्र)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म दिवस
Content deleted Content added
नवीन पान: {{मुख्य|आंबेडकर जयंती}} डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १४ एप्रिल – आ...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

१२:४६, १४ एप्रिल २०१७ ची आवृत्ती

मुख्य लेख: आंबेडकर जयंती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १४ एप्रिल – आंबेडकर जयंती हा जन्मदिवस इ.स. २०१७ पासून पुढे ज्ञान दिवस म्हणून महाराष्ट्रभरात साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने घेतला आहे.[१][२]

  1. ^ [http://www.india.com/marathi/maharashtra/babasaheb-ambedkar-jayanti-2017-ambedkar-jayanti-to-be-celebrated-as-gyan-diwas/ महाराष्ट्र राज्यात आंबेडकर जयंती ‘ज्ञान दिवस’ म्हणून साजरी करण्याची घोषणा
  2. ^ http://tarunbharat.net/archives/22662