"कापशी घार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: thumb|Grizzly King Wet Fly Pattern या पक्षाला इंग्रजी मध्ये blackwigned kite आशे...
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
 
बांधणी
ओळ १:
[[File:Grizzly King Wet Fly Pattern.jpg|thumb|Grizzly King Wet Fly Pattern]]
'''चचान''', पांजरा (इंग्लिश: blackwigned kite) हा एक पक्षी आहे.
 
हा पक्षी आकाराने कावळ्यापेक्षा लहान आहे असतो.[[सुंदर]] ,सुभकयाचा घार ,वरचा [[रंग]] [[राखी]] करडा , खालचा [[पांढरा]] तर डोळ्यावर काळ्या रेषा, .खाद्यावर पांढरे डाग असतात. उडताना तो स्थिर स्थितीत असला म्हणजे ते डाग ठळक दिसतात . मिटलेल्या पंखाची टोके शेपटीपेक्षा लांब दिसतात .
या पक्षाला इंग्रजी मध्ये blackwigned kite आशेव म्हणतात .
व त्याला मराठी मध्ये चचान ,पांजरा असे म्हणतात्
 
==ओळखण ==
 
आकाराने कावळ्यापेक्षा लहान आहे .[[सुंदर]] ,सुभक घार ,वरचा [[रंग]] [[राखी]] करडा ,खालचा [[पांढरा]] डोळ्यावर काळ्या रेषा .खाद्यावर पांढरे डाग व उडताना तो स्थिर स्थितीत असला म्हणजे ते डाग ठळक दिसतात .मिटलेल्या पंखाची टोके शेपटीपेक्षा लांब दिसतात .
 
==वितरण ==
 
भारत ,श्रीलंका आणि लक्षव्दिप बेटात निवासी असतात .
 
==निवासस्थाने ==
हा पक्षी [[भारत]] ,[[श्रीलंका]] आणि [[लक्षद्वीप]] बेटांतील पानगळीची जंगले ,निम वाळवंटी प्रदेश ,विरळ शेती असलेली विस्तृत गवती कुरणे यांत सापडतो.
 
पानगळीची जंगले ,निम वाळवंटी प्रदेश ,विरळ शेती असलेली विस्तृत गवती कुरणे .
 
==संदर्भ ==
पक्षिकोश - मारुती चीतमपली
 
[[वर्ग :पक्षी ]]
लेखकाचे नाव -मारुती चीतमपली
[[वर्ग :पक्षी ]]
"https://mr.wikipedia.org/wiki/कापशी_घार" पासून हुडकले