"लोकगीत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ८१:
सोमवार गेला दुसरा मंगळवार आला अंबा निघाली जोगव्याला
माळ परडी हायी त्याला उदं बोलली जोगव्यालामंगळवार गेला, दुसरा बुधवार आला गोकुळी कृष्ण जन्मला ते अकरी दूध पेला
 
==धनगराची गाणी==
पहिले माझे नमन गणपती देवाला |
सुंबरान मांडलं पहिलं माझं ||
सुंबरान धरती मातेला सुंबरान मांडलं |
धरतीमातेला मेघराय पित्याला |
मेघराया पित्याला चंद्र सूर्य दोघाला |
चंद्र सूर्य दोघाला हो ईश्वर पार्वतीला|
 
 
 
==कोजागिरीची गाणी==
"https://mr.wikipedia.org/wiki/लोकगीत" पासून हुडकले