"नावजीबुवा साळुंखे-किवळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
कथा
No edit summary
ओळ ३:
जोतिबाच्या दक्षिणद्वारी कापूर-अगरबत्ती जेथे लावली जाते, त्या पायरीला लागून आडवी मूर्ती आणि ज्यावर भक्तिभावाने गुलाल-फुले वाहिली जातात त्या पादुका परमभक्त नावजी बुवांच्या. देवाच्या दारी पायरीजवळ अजरामर होऊन राहण्याचा मान किवळ (ता. कराड) येथील नावजी ससे (पाटील) यांना लाभला आहे. या पायरीवर दक्षिण बाजूलाच देवालयाच्या शिखरावर नावजींचा बैठ्या स्वरूपातील पुतळा आहे.
 
।।कथा ।।
।।क
 
नावजीनाथ साळुंखे(ससे पाटील,किवळकर),हे श्री ज्योतिबाचे भक्त होते.देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय अन्नग्रहन करायचे नाही असा त्यांच नित्यक्रम होता.तालुका कराड जिल्हा सातारा येथील किवळ गावात रहात असलेले नावजी ससे पाटील हे ज्योतिबाचे भक्त होते.त्यांनी २ तप म्हणजेच २४ वर्ष ज्योतिबाची वारी करून न चुकता सेवा केली.त्यांनी दु:ख, दारिद्र त्यांचे असलेले सर्व वैभव जावून देखील त्यांनी कधीही ज्योतिबाच्या वारीमध्ये खंड पडू दिला नाही.केदारनाथानी नावजीच्या भक्तीची परीक्षा घेण्यासाठी एकदा एक चमत्कार केला.नावजी वारीला जात असलेल्या रस्त्यातील नदीला महापूर आला.नावजी ने नावाड्यास खूप विनंती, विनविन्या केल्या,परंतु नदीतील नावाड्याने मी नाव नदीत काढणार नाही असे नावजीस सांगितले व नावजीस नदीच्या पलीकडे नेण्यास नकार दिला.परंतु नावजी यांच्या मनात असलेली केदारनाथांच्या दर्शनाची ओढ त्यांना रोखू शकली नाही.त्यांनी खांद्यावरील घोंगड पाण्यावर अंथरुन "ज्योतिबाच्या नावानं" चांगभलंअशी जोरात आरोळी ठोकली व घोंगड्यावर बसला आणि बघता बघता ती घोंगडी नदीच्या पैलतीराला लागली. नावाजीने ज्योतिबाची वारी चुकवली नाही.ज्योतिबा देवाने त्याची अशी कसोटी घेतली."केदारनाथानी" नावाजीच्या या अपार भक्तीला कोटी कोटी प्रणाम करून त्याच्या भक्तीवर प्रसन्न होवून "श्री केदारनाथांनी" स्वत: दर्शन दिले. अशा महान थोर ज्योतिबाचा भक्ताचे हे मंदिर किवळ गावात आहे.[[चित्र:Z5gb5xv.jpg|right|thumb|ज्योतिबा]]
।।नावजीनाथ साळुंखे(ससे पाटील,किवळकर),हे श्री ज्योतिबाचे भक्त होते.
 
देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय अन्नग्रहन करायचे नाही असा त्यांच नित्यक्रम होता.
 
तालुका कराड जिल्हा सातारा येथील किवळ गावात रहात असलेले नावजी ससे पाटील हे ज्योतिबाचे भक्त होते. 
 
त्यांनी २ तप म्हणजेच २४ वर्ष ज्योतिबाची वारी करून न चुकता सेवा केली. 
 
त्यांनी दु:ख, दारिद्र त्यांचे असलेले सर्व वैभव जावून देखील त्यांनी कधीही ज्योतिबाच्या वारीमध्ये खंड पडू दिला नाही. 
 
केदारनाथानी नावजीच्या भक्तीची परीक्षा घेण्यासाठी एकदा एक चमत्कार केला. 
 
नावजी वारीला जात असलेल्या रस्त्यातील नदीला महापूर आला. 
 
नावजी ने नावाड्यास खूप विनंती, विनविन्या केल्या, 
 
परंतु नदीतील नावाड्याने मी नाव नदीत काढणार नाही असे नावजीस सांगितले 
 
व नावजीस नदीच्या पलीकडे नेण्यास नकार दिला. 
 
परंतु नावजी यांच्या मनात असलेली केदारनाथांच्या दर्शनाची ओढ त्यांना रोखू शकली नाही. 
 
त्यांनी खांद्यावरील घोंगड पाण्यावर अंथरुन "ज्योतिबाच्या नावानं" चांगभलं
 
अशी जोरात आरोळी ठोकली व घोंगड्यावर बसला आणि 
 
बघता बघता ती घोंगडी नदीच्या पैलतीराला लागली. नावाजीने ज्योतिबाची वारी चुकवली नाही. 
 
ज्योतिबा देवाने त्याची अशी कसोटी घेतली.
 
"केदारनाथानी" नावाजीच्या या अपार भक्तीला कोटी कोटी प्रणाम करून 
 
त्याच्या भक्तीवर प्रसन्न होवून "श्री केदारनाथांनी" स्वत: दर्शन दिले. 
 
अशा महान थोर ज्योतिबाचा भक्ताचे हे मंदिर किवळ गावात आहे.[[चित्र:Z5gb5xv.jpg|right|thumb|ज्योतिबा]]
 
श्री [[ज्योतिबा]]चे आज जे मोठे मंदिर दिसते आहे त्या ठिकाणी पूर्वी छोटेसे देवालय होते.मूळ मंदिर [[कर्‍हाड|कराड]]जवळच्या [[किवळ]] येथील संत नावजीनाथ नामक भक्ताने बांधले व त्याचे नंतर आजचे देवालय आहे ते इ.स.१७३० मध्ये ग्वाल्हेरचे महाराज राणोजीराव शिंदे यांनी मुळच्या ठिकाणी भव्य स्वरूपात पुनर्रचित करून बांधले.मंदिराचे बांधकाम उत्तम प्रतीच्या वेसाल्ट दगडात करण्यात आले आहे.