"हिंदू लग्न" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
==प्रस्तावना==
[[हिंदू धर्म|हिंदू धर्मात]] [[विवाह|विवाहास]] सोळा संस्कारांतील एक [[संस्कार]] मानतात. पाणिग्रहण संस्का‍रास सामान्यतः [[हिंदू लग्न]] या नावाने ओळखले जाते. अन्य काही धर्मांत विवाह हा विशेष परिस्थितीत तोडला जाऊ शकणारा पती व पत्‍नी यांमधील एका प्रकाराचा करार असतो. परंतु हिंदू विवाहामुळे जुळून आलेला पति-पत्‍नींदरम्यानचा तथाकथित जन्मोजन्मींचा संबंध हा सामान्य परिस्थितीत तोडला जाऊ न शकणारा संबंध असतो. अग्नीभोवती सात प्रदक्षिणा घालून व [[ध्रुव तारा|ध्रुव तार्‍यासताऱ्यास]] साक्षी ठेवून दोन शरीरे, मने आणि आत्मे एका पवित्र बंधनात बांधले जातात. हिंदू विवाहात पतिपत्‍नींमधल्या शारीरिक संबंधांच्या जोडीने आत्मिक संबंधांनाही महत्त्वाचे व अत्यंत पवित्र मानले गेले आहे.
 
हिंदू समजुतींनुसार मानवी जीवनास ([[ब्रह्मचर्याश्रम]], [[गृहस्थाश्रम]], [[संन्यासाश्रम]] व [[वानप्रस्थाश्रम]]) या चार आश्रमांत विभागले गेले आहे. त्यांतील [[गृहस्थाश्रम|गृहस्थाश्रमासाठी]] पाणिग्रहण संस्कार/विवाह हा अत्यावश्यक आहे. हिंदू विवाहानंतर पतिपत्‍नींमध्ये घडून येणारा शारीरिक संबंध फक्त वंशवृद्धीच्या उद्देशानेच व्हावा अशी आदर्श कल्पना आहे.
ओळ ८:
 
==विधी==
विवाहापूर्वी मुहूर्त करणे, हळकुंड फोडणे,असे काही विधी घरातील महिला संपन्न करतात.<br />
लग्नाच्या आधी हळद लावणे, घाणा भरणे, ग्रहमख असे विधी करण्याची प्रथा आहे. विवाहाच्या आदल्या दिवशी सीमांतपूजन केले जाते.<br />
हिंदू विवाह कायद्याप्रमाणे हिंदू [[लग्न|लग्ना]]<nowiki/>त लाजाहोम, कन्यादान आणि सप्तपदी हे तीन विधी अत्यावश्यक मानले गेले आहेत.<br />
या जोडीने विवाह संस्कारात गणपती पूजन, कुलदेवता पूजन, मधुपर्क, संकल्प, कन्यादान किंवा स्वयंवर, अक्षतारोपण, मंगल सूत्र बंधन, पाणीग्रहणपाणिग्रहण, होम, लाजाहोम, अश्मारोहण, सप्तपदी, अभिषेक, कर्मसमाप्ती,मंगलाष्टका मंगलाष्टके असे विधी केले जातातहोतात. या जोडीनेत्यासीवाय काही ठिकाणी कंकण बंधन, कानपिळी, गाठ बांधणे, झाल, रुखवताचे भोजन, वधूने गौरीहार पूजणे असे लौकिक विधीही केले जातात. <ref>ज्ञान प्रबोधिनी विवाह संस्कार पोथी,पुणे</ref>
 
 
===सप्तपदी===
Line १९ ⟶ १८:
अन्नलाभासाठी पहिले, ऊर्जेसाठी दुसरे, समृद्धीसाठी तिसरे, सुखसमृद्धीसाठी चौथे, उत्तम संततीसाठी पाचवे, विविध ऋतूंच्या सुखासाठी सहावे आणि मैत्रीच्या सहृदय नात्यासाठी वधू-वर एकत्रपणे सातवे पाऊल चालतात. याला सप्तपदी असे म्हणतात.
 
सप्तपदीनंतर वधू-वर अचल अशा ध्रुवतार्‍याचेध्रुवताऱ्याचे दर्शन घेऊन हात जोडून नमस्कार करतात. विवाहबंधनाचे आजन्म चिरंतन पालन करण्याच्या प्रतिज्ञेचे हे प्रतीक होय.
 
[[वरात]], [[गृहप्रवेश]], [[लक्ष्मीपूजन]], [[देवकोत्थापन]] आणि [[मंडापोद्‌वासन]] ह्या विधींनंतर विवाह संस्काराची सांगता होते.