"हिंदू लग्न" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ८:
 
==विधी==
विवाहापूर्वी मुहूर्त करणे, हळकुंड फोडणे,असे काही विधी घरातील महिला संपन्न करतात.
लग्नाच्या आधी हळद लावणे, घाणा भरणे, ग्रहमख असे विधी करण्याची प्रथा आहे. विवाहाच्या आदल्या दिवशी सीमांतपूजन केले जाते.
हिंदू विवाह कायद्याप्रमाणे हिंदू [[लग्न|लग्ना]]<nowiki/>त लाजाहोम, कन्यादान आणि सप्तपदी हे तीन विधी अत्यावश्यक मानले गेले आहेत.
या जोडीने विवाह संस्कारात गणपती पूजन, कुलदेवता पूजन, मधुपर्क, संकल्प, कन्यादान किंवा स्वयंवर, अक्षतारोपण, मंगल सूत्र बंधन, पाणीग्रहण, होम, लाजाहोम, अश्मारोहण, सप्तपदी, अभिषेक, कर्मसमाप्ती,मंगलाष्टका असे विधी केले जातात. या जोडीने काही ठिकाणी कंकण बंधन, कानपिळी, गाठ बांधणे, झाल, रुखवताचे भोजन, वधूने गौरीहार पूजणे असे लौकिक विधीही केले जातात. <ref>ज्ञान प्रबोधिनी विवाह संस्कार पोथी,पुणे</ref>