"हिंदू लग्न" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ३:
 
हिंदू समजुतींनुसार मानवी जीवनास ([[ब्रह्मचर्याश्रम]], [[गृहस्थाश्रम]], [[संन्यासाश्रम]] व [[वानप्रस्थाश्रम]]) या चार आश्रमांत विभागले गेले आहे. त्यांतील [[गृहस्थाश्रम|गृहस्थाश्रमासाठी]] पाणिग्रहण संस्कार/विवाह हा अत्यावश्यक आहे. हिंदू विवाहानंतर पतिपत्‍नींमध्ये घडून येणारा शारीरिक संबंध फक्त वंशवृद्धीच्या उद्देशानेच व्हावा अशी आदर्श कल्पना आहे.
विवाह संस्कार हा मनुष्याच्या जीवनातील एक महत्त्वाचा संस्कार !<br />
 
संसार रूप शकटाप्रति वाहणारी, चक्रेच दोन असती नर आणि नारी <br />
यायास की सहचरत्व त्या द्वयास, आहे विवाहविधी जणू एक आस ....... असे या विधीचे काव्यात्म वर्णन केले आहे. <ref>ज्ञान प्रबोधिनी विवाह संस्कार पोथी ,पुणे</ref>
 
==विधी==