"सर्वदर्शी डॉ. बाबासाहेब आंबेडकर (पुस्तक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३:
 
 
डॉ. आंबेडकरांनी उच्चवर्णीयांना जातीची अहंता सोडायला भाग पाडले आणि दलित व मागास समाजाचे समग्र मानसिक परिवर्तन करून त्यांना आत्मसन्मानाची जाणीव करून दिली. “शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा” हा त्यांचा विचार सर्वार्थाने परिणामकारक ठरला आणि यातूनच अभूतपूर्व बदल घडून आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची समर्पकता समकालीन संदर्भात मांडणे आवश्यक आहे व समाजाच्या प्रती विद्यापीठाचे उतरदायीत्त्व आहे ते निभावण्याचा प्रयत्न स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने या ग्रथांच्या माध्यमातून प्रयत्न केला आहे.
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची समर्पकता समकालीन संदर्भात मांडणे आवश्यक आहे, समाजाच्या प्रती विद्यापीठाचे उतरदायीत्त्व आहे ते निभावण्याचा प्रयत्न स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ या ग्रथांच्या माध्यमातून प्रयन्त केला आहे.
डॉ. कसबे हे मराठीतील महत्वाचे तत्वचिंतक आहेत डॉ. आंबेडकर यांचा बुद्ध आणि धम्म हा लेख या ग्रंथाची मोलीक्तामौलिकता वाढवणार आहे. डॉ. विद्यासागर हे नामवंत वेद्यानिकवैज्ञानिकसन्मानिकसन्मानिय कुलगुरू आहेत डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा शेक्षणिकशैक्षणिक संदर्भ या लेखलेखातून तूनआंबेडकरांनी आंबेडकर यांनी शीक्षनाचाशिक्षणाचा सामाजिक न्यायासाठी कसा उपयोग केला हे सागितले आहे.
बी. व्ही. जोधळे यांनी डॉ. आंबेडकर यांची लोकशाही संकल्पना स्पष्ट करताना धर्मनीर पेक्शधर्मनिरपेक्ष राज्य व्याव्स्तेचाव्यवस्थेचा डॉ. आंबेडकर यांनी पुरस्कार केल्याचे स्पष्ट केले आहे. डॉ. पानतावणे, डॉ. नरेद्र जाधव, डॉ. सुहास पळशिकर यांनी ग्रंथाला परीपूर्णता आणली. डॉ. संगीता ठोसर, डॉ. वैजनाथ अनमुलवाड आदी अभ्यासकांनी डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे समाज सापेक्ष विश्लेषण केले.
डॉ. पानतावणे , डॉ. नरेद्र जाधव, डॉ. सुहास पळशिकर यांनी ग्रंथाला परी पूर्णता आणली . डॉ. संगीता ठोसर , डॉ. वैजनाथ अनमुलवाड आदी अभ्यासकांनी आंबेडकर यांच्या विचारांची समाज सापेक्ष विश्लेषण केले
हा ग्रंथ रोप्ये जयंती निमिंत्त विद्यापीठाने आदरांजली वाहण्याच्या दृष्टीने हि संकल्पना मांडली
 
== अनुक्रमणिका ==