"कौशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १:
{{पुनर्लेखन}}
[[File:Kaushi (Marathi- कौशी) (3525365425).jpg|thumb|Kaushi (Marathi- कौशी) (3525365425)]]
 
[[File:Firmiana colorata (4520020169).jpg|thumb|Firmiana colorata (4520020169)]]
[[File:Firmiana colorata- flowers.JPG|thumb|Firmiana colorata- flowers]]
'''कौशी''' या वृक्षाला मराठीमध्ये '''खवस''' असेही म्हणतात. कौशी हा वृक्ष मार्च-एप्रिल महिन्यात केशरी फुलांनी सजलेला दिसतो. पानगळीच्या मोसमात बघवत नाही असं किरटं झाड एकदा पानांनी डबरलं किंवा फुलांनी बहरलं की किती देखण दिसतं... पानगळीच्या जंगलात या झाडाची बहार मनोरम दिसते. पळस-पांगारा-सावरीच्या बहरायला साजेशी बहार असते खवशीची. याची फळंही अजबचं! पातळ हिरव्या पानांसारख्या फॉलिकलच्या दोन कडांवर याच्या टपोऱ्या चवळीएवढ्या बिया चिकटून असतात. असलं फळ क्वचितच कुठल्या झाडाला येतं. लांब देठाच्या हस्ताकृती पानांनी एरवी शोभणारं राखी रंगाच्या खवल्या खवल्यांच्या खोडाच खवशीच झाड खूप छान दिसत.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/कौशी" पासून हुडकले